नुकतेचं पदरात पडलेल्या स्वातंत्र्याचा काळ., जगातील सर्वात मोठी लोकशाही
पण भारताची नागा समस्या ठाऊक असणारे लोकं तेव्हाही विरळचं होते, आणि आजही नगण्यचं आहेत, वास्तविक नागांची हि समस्या काश्मीरपेक्षाही जुनी होती. नागालँड म्हणजे भारताच्या पूर्व सीमेवरील अत्यंत मोक्याच्या जागी वसलेले डोंगरी जमातींचे एक स्वायत्त राज्य.