ज्याच्या घरासमोर मोठे अंगण असेल,ते त्या गावातील गुरुजनाचे-मार्गदर्शक (मुख्य) माणसाचे घर..
या सावळदा गावाची खरी ओळख म्हणजे,महाराष्ट्रात शेतीची सुरुवात झाली ती याच भागातून..सुमारे दहा एक हजार वर्षांपूर्वी काळ्या मातीमध्ये सोनं उगवण्याची प्रक्रिया चालू झाली..अनेक वेगवेगळ्या अभ्यासकांनी-संशोधकांनी इथल्या मातीचे,सापडलेल्या अवशेषांचे संशोधन,सर्वेक्ष