No comments available.
या ना त्या कारणाने कुणी न कुणी तिथं झिजलं किंवा कामी आले. देश दुनियाची अनेक शकले या युद्धाने पडली किंवा समोर आली असे आपणास म्हणता येईल. कुण्या एकाचा तिरसटपणा, खोडसाळपणा एवढ्या शुल्लक गोष्टीतून दुनियेचा सर्वनाश ओढावेल असं एवढं मोठं युद्ध घडू शकत नाही
कुत्बशहाने सारे शहर सजवले होते. शहरातील सर्व गल्ल्या-रस्ते कुंकू आणि केशरच्या सड्याने भरून गेले होते. सर्वत्र स्वागताच्या कमानी आणि उत्सवाच्या काठ्या (गुड्या) उभारण्यात आल्या होत्या. शिवाजी महाराजांचे दर्शन सर्वसामान्य लोकांना सुद्धा घेता यावे,